Attack
जीवशास्त्राचे
शिक्षक - जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा attack आला तर तिला
खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या.
झंप्या - ते ठीक आहे..........पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा attack येईल.?........
झंप्या - ते ठीक आहे..........पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थमाचा attack येईल.?........
एक
बेवडा रस्त्याने दारू पिवून झिंगत
झिंगत जात असतो…
झिंगत जात असतो…
पोलीस
:- काय रे बेवड्या,
इतक्या रात्रीच कुठे फिरतोयस…?
इतक्या रात्रीच कुठे फिरतोयस…?
बेवडा
:- कुठे नाही, जरा “दारू प्यायचे
दुष्परिणाम” या विषयावर व्याख्यान
ऐकायला जातोय.
दुष्परिणाम” या विषयावर व्याख्यान
ऐकायला जातोय.
पोलीस
:- इतक्या रात्री कोण देणार आहे
रे व्याख्यान?
रे व्याख्यान?
बेवडा
:- कोण नाय, माझी बायको..
Puneri
पुण्यात
मुबलक प्रमाणात व काहीच कष्ट न करता काय मिळते ???
.
.
.
.
.
अपमान !!!
.
.
.
.
.
अपमान !!!
आशा
गाढव :
माझा मालक खूप मारतो
कुत्रा : तर तू पळून जा कि
कुत्रा : तर तू पळून जा कि
गाढव:
त्याची मुलगी जेव्हा अभ्यास् करत नाही तेव्हा तो म्हणतो अभ्यास कर नाहीतर
तुझ लग्न एखाद्या गाढवा बरोबर लाऊन देईन
बस या एका आशे वर काम करतोय .
तुझ लग्न एखाद्या गाढवा बरोबर लाऊन देईन
बस या एका आशे वर काम करतोय .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा