खेळलो इश्कात जैसे, बेधुंद आम्ही लोळलो
लोळलो मस्तीत, नाही पायी कोणाच्या लोळलो
अस्मिता इश्कात साऱ्या, केव्हाच नाही विसरलो
आली
तशीही वेळ तेव्हा, ईश्क
सारा विसरलो
दोस्तहो, हा ईश्क काही एसा करावा लागतो
ऐसे नव्हे, काही येथे, नुसता जिव द्यावा लागतो
वाटते, नागीण ज्याला खेळण्या साक्षात
हवी
त्याने करावा ईश्क येथे, छाती हवी, मस्ती हवी
इश्कातही मागे कुणाच्या, धावलो नाही कधी
सोसले सारे जैसे, काहीच ना झाले कधी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा