बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

ध्यास

स्वतःसाठी ठरवलेल्या बऱ्याच मर्यादा ओलांडून जग पाहण्याचा ध्यास-ही आस वारंवार आचार आणि विचार यांच्यावर मात करून मनाचे लगाम आपल्या ताब्यात घेत असते! पण अशा घटना पुनःपुन्हा घडणे म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. कारण अशा वागण्यामुळे आप्तस्वकीयांच्या मनात आणि समाजात आपल्या प्रती असलेल्या छबीला विश्वासाची किनार देता येत नाही किंवा ते गोंधळून तरी जातात!
पण एक मात्र आहे की जीवनसंग्रामाचे काही नवीन पैलू पहायला, अनुभवायला मिळतात! मग यातील महत्वाची गोष्ट कोणती? स्वतःची समाजातील छबी की जीवनसंग्रामाचे काही नवीन पैलू अनुभवणं? ठरवणं अवघड आहे...
-राहुल

४ टिप्पण्या:

Ganesh M Nawkar म्हणाले...

Dhyas tumhi lihala ahe ka???

Konacha lekh ahe???

Pan changala ahe........mala vatat suwarnmadhya navachi gost nehmich changali na..........

रा. म. शे. म्हणाले...

हो गणेश, मीच लिहिलेलं आहे....
पण मला वाटत की अशा गोष्टीमध्ये सुवर्णमध्य नसतो...

Vijay म्हणाले...

chan aahe sir

रा. म. शे. म्हणाले...

Thank you Vjiay