जगाच्या कानाकोपऱ्यात भटकताना मातृभूमीचे बंध जपण्याचा अन् मनाच्या विविधरंगी, बहुअंगी स्पंदनाना व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न! वाचण्याचा छंद जोपासताना बरचसं वाड्मय वेगवेगळ्या ठिकाणांहून संग्रहीत केलेलं आहे.
रविवार, १२ सप्टेंबर, २०१०
Some of the interesting lines..राहुल
बस इक दिन फूट कर रोया था मैं तेरी महब्बत में
मगर आवाज़ मेरी आजतक भर्राई रहती है-मुनव्वर राणा
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें....-माहीत नाही
Expecting the world to treat you fairly because you are a good person is like
expecting the lion not to attack you because you are a vegetarian.--माहीत नाही
दुश्मनो के साथ मेरे दोस्त भी आझाद है
देखना है खेचता है मुझ पे पहला तीर कौन-परवीन शाकिर
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!-जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या ‘एक अरबी कहाणी’
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज|-भगवदगीता
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा
उलगडला धारांतून अवचित हिरवा मोरपिसारा. -मंगेश पाडगावकर
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहून हिरवा.-- इंदिरा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
1 टिप्पणी:
good collection!!!!!!
टिप्पणी पोस्ट करा