परिस्थिती अन काळाच्या तडाख्यात तावून-सुलाखून निघालेल्या नात्यातील ऋणानुबंध सदैव टिकून राहतात आणि क्षणोक्षणिक वृद्धिंगत होत जातात.
क्षणिक सोयीसाठी कोणाच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा आत्मसन्मान आणि स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव सांभाळण जमायला हवं.-
No one can run away from their past, from the memories that make you happy or sad! -
इंद्रधनुष्य तयार व्हायला सुर्याकिरणांचा निसर्गातील अनेक गोष्टींचा मेळ जुळून यावा लागतो, असाच मेळ जीवनात जमायला हवा- सर्व रंग अनुभवण्यासाठी !! सगळ्यांच्या आयुष्यात या मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा असतातच. एवढचं की काही गडद तर काही पुसट असतात.

- रा. म. शे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा